Happy Life Parivar · नाडी परीक्षण
तुमची पहिली नाडी

आत्ता, स्वतः.

webinar चालू असतानाच — तुमच्या हाताने, तुमच्या मनगटावर. १० मिनिटांत तुमची नाडी काय सांगते ते पाहा.

नाडी साधक राजेश चव्हाण · Happy Life Parivar
  • १२ प्रश्न → तुमची प्रकृती (वात · पित्त · कफ)
  • ३० सेकंद → तुमच्या नाडीचा ठोका — कुठे, कसा जाणवतो
  • नावाचं कार्ड + प्रमाणपत्र, फोनमध्ये सेव्ह
  • 🎁 ३ तपासण्या भेट — स्वतःची + घरातल्या दोघांची
तुमचं काम जपून ठेवलं आहे — तिथूनच पुढे.
टीप: हे निदान नाही — फक्त एक संकेत आहे. आरोग्याची कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची औषधे बंद करू नका.

आधी तुमची ओळख

नाव आणि WhatsApp नंबर — तुमचं प्रमाणपत्र याच नावाने बनेल.

कृपया नाव लिहा
१० अंकी मोबाईल नंबर टाका
तुमची माहिती फक्त राजेश चव्हाण सरांच्या टीमकडे राहते.

🎁 तुम्हाला ३ नाडी-तपासण्या भेट

एक तुमची स्वतःची, आणि दोन घरातल्या माणसांच्या — कारण नाडी दुसऱ्याच्या मनगटावर खरी शिकता येते.

ही नाडी कोणाची?

पहिली स्वतःची करा — मग घरातल्यांची. वय लिहिलं की सारांश अधिक नेमका.
यापैकी काय जाणवतं?
जेवढी लागू होतील तेवढी निवडा. एकही चूक नाही.

आता नाडी — हात असा ठेवा

१तर्जनीनाभीच्या खाली
२मध्यमानाभी ते हृदय
३अनामिकाहृदय ते डोकं
अंगठ्याच्या बाजूला तर्जनी (१) — हाडाच्या बाजूचा खड्डा
  1. ताठ बसा. घड्याळ काढा, बाही वर करा.
  2. ज्याची नाडी बघायची त्याचा उजवा हात समोर, तळवा वर.
  3. तुमची तर्जनी, मध्यमा, अनामिका — तीन बोटं — अंगठ्याच्या मुळापासून एक बोट खाली, मनगटाच्या हाडाच्या बाजूला ठेवा.
  4. हलका दाब. डोळे बंद. धक-धक जाणवली?

३० सेकंद — फक्त ऐका

बोटं तशीच ठेवा. ठोके मोजू नका, गती कशी वाटते ते बघा.

30
तीन बोटं — प्रत्येकाखाली ठोका किती?
नाडी एक, बोटं तीन — तिन्हीखाली ठोका जाणवतो, पण तीव्रता वेगळी. डोळे बंद करून एकेक बोट आतून ऐका: तीव्र · मध्यम · कमी.

आता ठोके मोजूया

नाडीचा पहिला आकडा — एका मिनिटात किती ठोके.

बोटं नाडीवर ठेवा. सुरू करा दाबा आणि १५ सेकंद ठोके मनात मोजा. वेळ संपली की टिंग वाजेल.

15
१५ सेकंदांत साधारण ८ ते ५० ठोके येतात — पुन्हा मोजा

एका हाताने नाडी धरा, दुसऱ्या हाताने प्रत्येक ठोक्याला खालच्या वर्तुळावर tap करा. १५ सेकंद.

ठोके/मिनिट
40140

हा आकडा ठोक्यांची संख्या आहे, निदान नाही. नाडी परीक्षणात आकड्यापेक्षा ठोक्याचं स्वरूप महत्त्वाचं — ते कार्यशाळेत.

तीन सोपे संकेत

तेच बोटं, अजून १० सेकंद — फक्त जाणवून घ्या.

नाडी काय सांगते
तुमचे संकेत
हे निदान नाही — पहिला संकेत आहे. पाच स्तरांत नाडी काय-काय सांगते ते खाली.
साधी सुरुवात
नाडीचे ५ स्तर — आज तुम्ही स्तर १ ला स्पर्श केला

तुमचं कार्ड तयार

🏆 अभिनंदन!

तुम्ही आज स्वतःची नाडी पहिल्यांदा वाचली. हे त्याचं प्रमाणपत्र.

तुमची तयारी

सरांचं मार्गदर्शन आणि रोजचा सराव मिळाला, तर तुम्ही…

नाडी शिकून — व्यवसाय?

सरांचंच वाक्य: “जी विद्या पोट भरत नाही, ती पुढच्या पिढीपर्यंत जात नाही.” नाडी शिकल्यावर तीन रस्ते —

🏠
घरचा वैद्यकुटुंबाचं आरोग्य स्वतः ओळखणं — औषध-खर्च आणि चुकीचे उपचार वाचतात.
🩺
सल्ला (consultation)नाडी बघून मार्गदर्शन — प्रति भेट फी. खाली गणित करा.
🎓
शिक्षक / कार्यशाळाशिकून इतरांना शिकवणं — पुढचा टप्पा.
छोटं गणित
हा अंदाज आहे. सराव, विश्वास आणि वेळ लागतो — पण रस्ता खरा आहे.
तुम्हाला काय हवं आहे?
🔒

पुढचं काय — थोड्याच वेळात

सर webinar मध्ये सांगतील तेव्हा हा भाग उघडेल. तोपर्यंत तुमचं कार्ड share करा किंवा घरातल्या कोणाची नाडी बघा.

तुमची पहिली नाडी झाली. पूर्ण ५ स्तर?

तुमचा नकाशा तयार आहे. पुढचे ५ दिवस तो खरा करतील:
दिवस१
नाडी सापडली! — पहिला स्तर🔓 नाडी हाताला लागते — तात्कालिक स्तराचे ६ संकेत
दिवस२
गती: नाडी कशी चालते🐍 सर्प · मंडूक · हंस — गती ओळखता येते
दिवस३
प्रकृती: माणूस ओळखणं👤 समोरच्याची प्रकृती सांगता येते
दिवस४
सबदोष आणि प्रोटोकॉल🫀 सबदोष → अवयव, आणि कर्णबिंदूचा प्रोटोकॉल
दिवस५
धातू, निदान आणि तुम्ही स्वतः🩺 सप्तधातू, पूर्ण नाडी-वाचन — आणि तुमचा पुढचा मार्ग
रोज: सरांसोबत शिका → वर्ग-app मध्ये सराव करा → घरच्यांवर पडताळा
नाडी परीक्षण — ५ दिवसांची कार्यशाळा (मराठी)
११ ऑक्टोबरपासून · सकाळी ९ ते ११ · ५ दिवस · live Zoom
  • नाडीचे पूर्ण ५ स्तर हात धरून: गती → प्रकृती → उप-दोष → अवयव → सप्तधातू
  • कर्णबिंदू चिकित्सा — नाडीवरून अवयव कळला की त्याचा कर्णबिंदू, औषधाशिवाय
  • घरबसल्या शिकण्याची system — रोजचा सराव, साधक डायरी, हे app अमर्याद, recordings
  • मोबाईलवरून Facebook ad कशी द्यायची — तुमचा पहिला विद्यार्थी/रुग्ण मिळवण्यासाठी
  • ५ दिवसांचं video recording + notes + प्रमाणपत्र + lifetime support + paid WhatsApp group
फी ₹7,200 · आगाऊ नोंदणी ₹1,000
आम्ही तुमच्याशी बोलू आणि ही कार्यशाळा तुमच्यासाठी योग्य आहे का ते ठरवू.

आजचं homework

आज रात्री घरातल्या अजून एकाची नाडी बघा — तुमच्या भेटीतली एक तपासणी त्यासाठीच आहे. उद्या इथेच परत या, हाच नंबर.

⏳

सर webinar मध्ये सांगतील तेव्हा हा भाग उघडेल (आपोआप). तोपर्यंत Zoom कडे लक्ष द्या — फोन असाच उघडा ठेवा.

सरांची वाट पाहत आहे…

३ भेटी पूर्ण 🎉

अजून हवं? कार्यशाळेतल्या साधकांना हे app अमर्याद — पूर्ण ५ स्तरांसह.

नाडी परीक्षण — ५ दिवसांची कार्यशाळा (मराठी)
फी ₹7,200 · आगाऊ नोंदणी ₹1,000
कार्यशाळा-कोड आहे?
कोड चुकीचा
नाडी साधक राजेश चव्हाण · Happy Life Parivar